Dictionaries | References

आठ पुरभय्ये आणि नऊ चुली

   
Script: Devanagari
See also:  आठ पुरभय्ये आणि नऊ चौके

आठ पुरभय्ये आणि नऊ चुली

   भय्ये लोक दुसर्‍याच्या हातचे खात नाहीत. ते स्वःच स्वतंत्र स्वयंपाक करतात. तेव्हां प्रत्येकाला वेगळी चूल (चौका) लागते व सर्वांस विस्तव घेण्याकरितां एक अधिक लागते. यावरून प्रत्येकाची वेगळी तर्‍हा व वेगळा पक्ष असणार्‍या लहानशा मंडळीच्या गटाला उद्देशून वापरतात. वाजवीपेक्षां अधिक पसारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP