Dictionaries | References

मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं

   
Script: Devanagari

मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं

   संसारांत सर्व गोष्टी अगदीं नियमित प्रमाणांतच होतात असें नाहीं. कमी जास्ती होतच असतें. तेव्हां मोजक्या गोष्टीनें भागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP