Dictionaries | References
अं

अंधळा रोजगार आणि मिंधा संसार

   
Script: Devanagari

अंधळा रोजगार आणि मिंधा संसार

   ज्या धंद्यामध्यें व्यवस्थितपणा नाहीं, नफा होतो किंवा तोटा होतो हें समजत नाहीं, त्या धंद्यापासून हित होत नाहीं व त्याची शाश्वतीहि नसते. त्याचप्रमाणें जो संसार दुसर्‍याच्या कृपेवर अवलंबून आहे व जो चालविण्याकरितां हरघडी दुसर्‍याच्या तोंडाकडे पहावें लागतें व स्वतः कोणताहि खर्च करण्याची स्वतंत्रता किंवा सत्ता नसते त्या संसारापासून सुख होणें शक्य नसतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP