Dictionaries | References

खर्च

   
Script: Devanagari

खर्च     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कोई काम पूरा करने के लिए पारिश्रमिक, मूल्य आदि के रूप में धन देने या लगने की क्रिया   Ex. इस भवन के निर्माण में लाखों रुपये खर्च हो गए ।
HYPONYMY:
अपव्यय मितव्यय अल्प व्यय डाक-व्यय पण घरेलू खर्च
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ख़र्च व्यय ख़रच ख़र्चा ख़रचा खरच खर्चा खरचा
Wordnet:
asmখৰচ
bdखरसा
benখরচ
gujખર્ચ
kanಖರ್ಚು
kasخرچ
kokखर्च
malചിലവ്
mniꯆꯥꯗꯤꯡ
oriଖର୍ଚ୍ଚ
panਖਰਚ
tamசெலவு
telఖర్చు
urdخرچ , صرف
See : खपत, लागत

खर्च     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कसलेंय काम पूर्ण करपा खातीर मजुरी, मोल, बी हांच्या रुपांत धन दिवपाची वा लागपाची क्रिया   Ex. ह्या भवनाचे निर्मणेंत लाखांनी रुपया खर्च जाले
HYPONYMY:
अपव्यय योग्यखर्च पोस्ट खर्च काटकसर घरखर्च
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्यय
Wordnet:
asmখৰচ
bdखरसा
benখরচ
gujખર્ચ
hinखर्च
kanಖರ್ಚು
kasخرچ
malചിലവ്
mniꯆꯥꯗꯤꯡ
oriଖର୍ଚ୍ଚ
panਖਰਚ
tamசெலவு
telఖర్చు
urdخرچ , صرف
noun  कसलीय वस्तू तयार करपा खातीर लागता इतलें धन   Ex. हें घर बांदपाक कितलो खर्च येतलो?
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्यय
Wordnet:
bdखरसा
benখরচ
gujખર્ચો
hinलागत
kasلاگَتھ
malചിലവ്
marखर्च
mniꯈꯔꯆ꯭
oriଖର୍ଚ୍ଚ
panਲਾਗਤ
sanमूल्यम्
urdخرچ , لاگت , صرف , قیمت

खर्च     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Expenditure, spending: also consuming, using, applying or laying to use. 2 Expense; money, provisions, materials &c. expended, consumed, or used. 3 In law. Costs.

खर्च     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Expenditure. Expense. Costs.
खर्चणाराचें खर्चत़ें कोठाबळ्याचें पोट दुखतें   Used, when the agents or instruments are niggardly in spending, in spite of the master's sanction.
खर्चास शेंडी फुटणें   Said, when the expenditure exceeds the estimate.

खर्च     

ना.  विनियोग , व्यय ;
ना.  पदरमोड , स्वखर्च ;
ना.  लढाईत मरणे ( खर्ची पडणे ).

खर्च     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्यय केलेला पैसा   Ex. या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdखरसा
benখরচ
gujખર્ચો
hinलागत
kasلاگَتھ
malചിലവ്
mniꯈꯔꯆ꯭
oriଖର୍ଚ୍ଚ
panਲਾਗਤ
sanमूल्यम्
urdخرچ , لاگت , صرف , قیمت
noun  वापरात आणून संपवण्याची क्रिया   Ex. ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
SYNONYM:
व्यय
noun  एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया   Ex. ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
HYPONYMY:
टपालहशील काटकसर घरखर्च अपव्यय सैन्याच्या आक्रमणाचा खर्च
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्यय
Wordnet:
asmখৰচ
bdखरसा
benখরচ
gujખર્ચ
hinखर्च
kanಖರ್ಚು
kasخرچ
kokखर्च
malചിലവ്
mniꯆꯥꯗꯤꯡ
oriଖର୍ଚ୍ଚ
panਖਰਚ
tamசெலவு
telఖర్చు
urdخرچ , صرف

खर्च     

 पु. १ व्यय ; वेंच ; उपभोग ; विनियोग , विनियोग केल्यामुळें संपण्याची क्रिया . ' या लग्नाचा हजार रुपयांचा खर्च झाला .' ' दाहा समयांचा मंडपांचा लागल्यामुळें खर्च झाला . परंतु आणखी . दोन असाव्या . ' २ उपयोगी लावलेली , व्यय केलेली पैकी सामुग्री , सामान . ३ ( कायदा ) दाव्याला ) लागलेली रक्कम ; पदरमोड . ४ ( हिशेब ) दुसर्‍याकडे रोख अगर अन्य रुपानें गेलेली रक्कम . जमेच्या उलट बाजु ; जावक रक्कम . ५ ( ल .) लढाईत पडणें ; मृत्यु येणें . ' चार पुरुष कह्र्च झाले .' ०रा . ३ . ५१७ .( अर . खर्च ; फा . खर्च ) ( वाप्र .) खर्चास शेंडी फुटणें - ठरविलेल्या अंदाजाबाहेर खर्चाची रक्कम जाणें ; खर्च वाढणें . खर्ची पाडणें - घालणें - खर्च झालेला दाखविणें . ' बिलें मुदतशीर करुन त्याचा खर्च पाडुन रक्कम आदा करणें .' - ऐरापुविवि २३९ . खर्चीपाडणें -( कोणेकास ) ति आपणास पाहिजे ती गोष्ट बोले असं करणे . म्ह० खर्चणाराचें खर्चतें आणि कोठावळ्यांचें पोट दुखतें - आपण स्वतः औदार्य दाखवावयाचें नाहीं तें नाहीं आणि दुसरा कोनी औदार्य दाखवीत असला तर त्याच्या आद यावयाचें सामशब्द -
०पट्टी  स्त्री. १ सरकारी कामागारांचा किंवा मोठ्या लोकांचा गांवांत मुक्काम असतां त्यांच्या खर्च भागविण्यासाठी बसविलेला कर . २ गोसावी लोकांची टोळी आली असतां त्यांचा किंवा एखादी ; नैमत्तिक गोष्ट घडली असतां ती भागविण्यासाठी बसविलेली वार्गणी .
०बुडीत  पु. ज्याचा मोबदला मिळत नाहीं असा . उदा० भोजणखर्च ' लग्नांत बुडीतखर्च नुसता एक हजार रुपये आला .'
०वेंच  पु. १ एकंदर खर्चास सामान्यपणें संज्ञा ; खर्च वगैरे . २ मालाची मूळ किंमत व त्यावर इतर झालेला खर्च . ( फा . खर्च + वेंच )
०शिल्लक  स्त्री. खर्चल्यानंतर राहिलेली बाकी ; हातांत शिल्लक .

खर्च     

खर्चास शेंडी फुटणें
अपेक्षेबाहेर खर्च होणें
ठरविलेल्‍या अंदाजाबाहेर खर्च होणें
खर्च वाढणें.

खर्च     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  हराउने वा गुमाउने क्रिया   Ex. धनको यति खर्च पछि पनि ऊ सुध्रिएन
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अपचय
Wordnet:
bdगोमानाय
kasضایع
kokव्हगडावणी
sanअपचयः
tamஇழத்தல்
urdضائع , گم شدگی , بربادی
See : खपत

Related Words

खर्च उठाना   खर्च उखलप   खर्च उचलणे   खर्च जावप   खर्च हुनु   खर्च होना   खर्च   खर्च भागवणे   खर्च भागविणे   आडमाप पैसा खर्च   अस्सीकी आदा, चौरसीका खर्च   आदाय (अ. दा) पाहून खर्च करावा   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   कृपणास दुप्पट खर्च   आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च   खर्च गर्नु   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   निर्वाह खर्च   बुडीत खर्च   पोकळ खर्च   घरेलू खर्च   पोस्ट खर्च   जोड-खर्च   सेनेच्या आक्रमणाचा खर्च   सेनेच्या चढाईचा खर्च   सैन्याच्या चढाईचा खर्च   आयव्यय   वायफळ खर्च करप   दुराचरणी माने खर्च   जमाखर्च   तीन चव्वल खर्च होणें   सैन्याच्या आक्रमणाचा खर्च   अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा   आमदनी खर्च   आळशास दुण काम, लोभ्‍यास दुणा खर्च   अदा पाहून खर्च करणें   अनागोंदी खर्च   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   गृहस्‍थी खर्च   खर्च करना   खर्च करप   खर्च करून टाकणे   खर्च येणे   खर्च होणे   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   इजापत खर्च   इलाही खर्च   उणो खर्च   कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार)   ಖರ್ಚಿನ ಜವಬ್ದಾರಿ ಹೋರು   രഹസ്യം പുറത്താവുക   मिळकत तीन टक्के, खर्च झाले सात टक्के   expenditure   तीन टक्‍के आदा व त्रेपन टक्‍के खर्च   സൈനീക ചിലവ്   घरखर्च   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   personal expense   डाक व्यय   व्यर्थ खर्च   जेब खर्च   जमा-खर्च   फुक्याचो खर्च   चिल्लर खर्च   नाजूक खर्च   डाक खर्च   फिजूलखर्च करना   पैसा उडवणे   टपालहशील   خرٕچ گَژھُن   खरसा जा   খরচ হওয়া   খৰচ হোৱা   ਖਰਚ ਹੋਣਾ   अपचय   ضایع   پڑ   आयव्ययम्   আয়ব্যয়   ଅପଚୟ   ଆୟବ୍ୟୟ   व्हगडावणी   આયવ્યય   இழத்தல்   పరాజయం   हात राखून खर्च करणें   वायफळ खर्च करणे   spend   लागणे   ଖର୍ଚ୍ଚହେବା   ખર્ચાવું   செலவாகிபோனது   ಖರ್ಚುಮಾಡು   खरसा   খরচ   ଖର୍ଚ୍ଚ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP