Dictionaries | References

मिंधा

   
Script: Devanagari

मिंधा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sprung from a woman whose conception was not preceded by the menstrual flux subsequently to her prior conception--a boy, girl, child: also that is in parturition or under reconception without intervening menstruousness--a woman; as मिंधी गर्व्हार, मिंधी बाळंतीण; also मिंधें राहणें- असणें in. con. To be under such parturition or reconception. The popular belief is that to such children there is peculiar danger from lightning and a lively apprehension of their danger. Hence बाण कैसा लागला सतेज ॥ जैसी मिंध्यावरि पडे वीज ॥.

मिंधा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Repressed. Ashamed.

मिंधा     

वि.  ओशाळा , उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला , उपकाराने बांधला गेलेला , दबेल ;
वि.  जल्लित , शरमिंदा .

मिंधा     

वि.  
ओशाळा ; दबेल ; उपकारामुळें दाबला किंवा बांधला गेलेला .
लज्जित ; लाजलेला .
पूर्वीच्या बाळंतपणानंतर विटाळशी न होतां पुनः गर्भार राहून झालेलें ( मूल ); अशा तर्‍हेची गर्भवती ( स्त्री ). उदा० मिंधी गर्भार ; मिंधी बाळंतीण . मिंध्या मुलांना विजेपासून भीति असते अशी समजूत आहे . उदा० बाण कैसा लागला सतेज । जैसी मिंध्यावरि पडे वीज । मिंधे राहणें , असणें - विटाळशी न होतां गर्भार राहणें - असणें . मिंधें होणें - ओशाळा होणें ; उपकारबद्ध होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP