Dictionaries | References

मेहुणी बायको आणि मिंधा संसार

   
Script: Devanagari

मेहुणी बायको आणि मिंधा संसार

   मेहूणीशींच लग्न लावले म्हणजे त्या संसारांत मजा येत नाहीं
   कारण तिच्या माहेरचें प्रस्थ अधिक माजतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP