Dictionaries | References

तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी

   
Script: Devanagari

तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी

   नागरास जुंपलेल्‍या बैलास मधून मधून मारल्‍याशिवाय तो बरोबर काम देत नाही, त्‍याप्रमाणें स्‍त्रीला चांगली धाकात ठेवल्‍याशिवाय ती मनाप्रमाणें वागत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP