Dictionaries | References

सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार

   
Script: Devanagari

सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार

   सवतीस मत्सर वाटणार नाहीं इतकेंच नटावें व शेजारणीस मत्सर वाटणार नाहीं अशा तर्‍हेनें रहावें
   सहसा दुसर्‍याच्या डोळयांत येणार नाहीं अशी वागणूक ठेवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP