Dictionaries | References श शेजार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेजार A dictionary, Marathi and English | Marathi English | | śējāra m Neighborhood. 2 People of the neighborhood, neighbors. Rate this meaning Thank you! 👍 शेजार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Neighbourhood, Neighbours. Rate this meaning Thank you! 👍 शेजार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आसमंत , आसपास , जवळच राहणारे लोक , पडोसी Rate this meaning Thank you! 👍 शेजार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun लगतचे घर किंवा जागा Ex. आमच्या घराच्या शेजारी एक देऊळ आहे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmওচৰ bdनसुंसे benপাড়া gujપડોશ hinपड़ोस kanಅಕ್ಕಪಕ್ಕ kasہمساے گٔری kokशेजारी malഅയല്പക്കം mniꯌꯨꯝꯂꯣꯟꯅꯕ nepछिमेक oriପଡ଼ିଶା panਗੁਆਂਡ sanप्रतिवेशम् tamபக்கத்தில் telఇరుగు పొరుగు urdپڑوس , ہمسائیگی , قرب وجوار Rate this meaning Thank you! 👍 शेजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ पडोसीपणा ; निकटवर्तित्व ; लगतचे घर , जागा , आवार ; सामीप्य . २ शेजारी ; पडोसी ; लगतच्या घरांत राहणारा . [ शेज ]०धर्म पु. शेजार्यासंबंधी वागणुकीची रीत , पद्धति , नियम .०पाजार पु. शेजार ; जवळ वास्तव्य ; सामीप्य . [ शेजार द्वि ] शेजारी - पु . शेजारी राहणारा ; लगतच्या घरांतील मनुष्य ; पडोसी . शेजारीण - स्त्री . शेजार्याची बायको ; शेजारी राहणारी स्त्री . वाप्र . घेग शेजारणी वीख - स्वतःच्या प्रतिज्ञेप्रमाणे बोलण्याप्रमाणे वागणूक न घडलेल्या शेजारणीस टोचून बोलण्याचा वाप्र . शेजारीपाजारी - पु . १ सामान्यतः शेजारी ; शेजारच्या घरांत राहणारा . २ जवळपासचा मनुष्य ; आजूबाजूच्या लोकांस वापरावयाचा शब्द . शेजारी - क्रिवि . संनिध ; जवळ ; बाजूला ; लगत ; समीप . बा तूं बसत होतास मम शेजारी । मर्यादा रक्षीत होतास अंतरी । - नव २२ . १६४ . शेजारून - अ . जवळून . शेजिया - वि . जवळचा . की हा एथ असतुचि गेला । शेजिया गांवा । - ज्ञा ९ . ५२३ . शेजी - स्त्री . शेजारीण . म्ह - १ शेजीवी सरेना आणि घडीभर पडेना . २ शेजीने दिले बोट त्याने काय भरेल पोट . ३ शेजीने उसनं सवेच देणं . शेजी , शेजे - क्रिवि . जवळ ; समीप . तंव ते छाया सुशीतळ । शेजी सरोवर निर्मळ । - कथा २ . ४ . १०० . शेजुटणें - न . ( कों . ) विवाहप्रसंगी वरवधूंची शेज भरणे , त्यांनी सुपारी लपविणे , विडी तोडणें वगैरे विधीस म्हणतात . शेझार , शेझारी - शेजार - री पहा . Related Words शेजार neighbourhood वेडयांचा बाजार, खुळयांचा शेजार शेसाळा शेसाळे, शेजार पिसाळे शेसाळे शेसाळे, शेजार पिसाळे नसनखवडा आणि शेजार दवडा मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार ہمساے گٔری छिमेक नसुंसे पड़ोस प्रतिवेशम् பக்கத்தில் ಅಕ್ಕಪಕ್ಕ ওচৰ ਗੁਆਂਡ ପଡ଼ିଶା પડોશ അയല്പക്കം vicinity locality neck of the woods neighborhood ఇరుగు పొరుగు পাড়া शेजारी सान्निद्य शेझार शेझारी शेसाळा हमशाई लवे लागणी माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत नसनखवडा सान्निध्य सन्निधान संनिधान जावळी जवारी जव्हारी शेज घरोबा संनिकर्ष जवार अधिवास आश्रय जवळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP