Dictionaries | References श शेज Script: Devanagari Meaning Related Words शेज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 that they may sleep or lie together. This particular of the nuptial observances is Konkan̤í and elsewhere, but it is not universal. शेजेस येणें To lie down to sleep;--used esp. of a horse. 2 To granulate;--used of a healing wound or sore. शेज पडणें or लागणें g. of s. To be begun or entered upon;--as a work having distinct points to be attended to in order; to have the train or linecommenced. शेज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bed. The spot formed on the forehead with कुंकूं, (the daub of कुंकूं as abed for अक्षता on the forehead of people at weddings &c.)v . भर, लाव.n f Train शेज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंथरुण , बिछाना . शेज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ रांग ; ओळ ; बाजू ; क्रम . धर्माशी नीतिशी । शेज धरी । - ज्ञा ४ . ५३ . २ मळवट ; विवाहादि मंगल प्रसंगी कपाळावर गंधाचा लेप करतात . ( अक्षता लावंण्याकरितां ) ती ; ( क्रि० भरणे , लावणे ). ३ शय्या ; अंथरूण ; बिछाना ; निजण्याकरितां तयार केलेली गादी वगैरे घालून मऊ जागा . डोळा नलगे शेजेसी । निद्रेमाजी देखे कृष्णासी । - एरुस्व ५ . ३० . ४ मोहरमांतील मखर . [ सं . शय्या ; प्रा . सेजा ; गु . शेज ; हि . पंसि . सेज ] ( वाप्र . ) शेज घेणे - ( चांभारी ) जोडयाचा कडेचा भाग छाटणे , व्यवस्थित करणे . शेज पडणें , शेज लागणें - रांगेस लागणें ; क्रमप्राप्त होणे ; सूरू होणे . शेजेस घालणें - नवरानवरीस एकत्र निजविणें . शेजेस येणे - १ लवंडणे ; झोपण्याकरितां बसणे ( घोडा ) . २ भरून येणे ; खपली धरणे ; माठळणे ( जखम ) शेजारती , शेजआरती - स्त्री . रात्री निजावयास जाण्यापूर्वी देवाची करावयाची आरती . शेजओटी - स्त्री . ब्राह्मणांमध्ये गर्भाधानप्रसंगी रात्रौ माहेरची माणसे ओटी भरतात ती . - बदलापूर २०७ शेजघर - न . शय्यागृह ; निजण्याची खोली , जागा . शेजार - न . १ शय्यागार ; निद्रागृह ; निजण्याची खोली , जागा . दुधाची शेजारें । क्षीराब्धी ऐसी मनोहरे । - ज्ञा ९ . ३९० . २ बिछाना ; शय्या . जाले आपुले शेजार । तेथे हृदयाच्या शेजारी । - विपु २ . ९४ . [ सं . शय्यागार ] शेजोटे - पु . १४ - २० माणसें बसूं शकतील असा चौरंग . Related Words शेज दांडार्या वेली शेज गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्याला कोण रडे? शेज पडणें शेज लागणें तृणाची शेज करणें र्सेस सेंट्या सेंठी सेंठ्या सेंडा सेंडी सेचाळ सेचाळीस सेज आरती सेजार सेजारी सेटजी सेठजी सेठाई सेठाणी सेण सेताळ सेताळीस सेस सेत सेंस सेजरे एकशेज वैर्याची रात्र जाणें सुखशयन सेज शेंस शेंसपाट बिछाईत अष्ट०ग्रह अरवाळ बिछोना अरवार बिछायत लघाळ शेजार गादी खुश शयन बिछाना तृण अष्ट राजा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP