Dictionaries | References

बिछायत

   
Script: Devanagari
See also:  बिछाइती , बिछाईत , बिछायती

बिछायत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   spread for people to sit on.

बिछायत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A pedler. But lit. That spreads his wares in a corner of the street on the steps of a house &c.
  f  Anything spread for people to sit on.

बिछायत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : बिछाईत

बिछायत

  स्त्री. 
 वि.  
   दुकान न घालतां आपला माल पेठ , बाजार यांत विकण्यास नेणारा .
   बसावयासाठीं आंथरलेलें जाजम , सतरंजी इ० बैठक . - सभासद ५८ .
   रस्त्याच्या कडेला किंवा घराच्या पायरीवर माल मांडून विकणारा ( उदमी , व्यापारी ); गैर दुकानदार ; फेरीवाला . बिछायती वाणी . - वाडसमा ३ . १३५ . अडत मजूरी , व्याज वगैरे जे जे खर्च आम्हास घ्यावे लागतात त्याची खुलासेवार माहिती आमच्या बिछाइत लोकाकरितां दिली आहे . - मुंव्या ( प्रस्तावना ) १ .
   मालमत्ता .
   शेज ; बिछाना . [ अर . बिसात ]
   ( व . ) माल खरेदीसाठीं गांवोगांव फिरणारा ( अडत्या , दलाल ).
   ( अडत ) ज्याला उंसाकरितां पेंड वगैरे घेण्यासाठीं आगाऊ पैसे देतात तो ( शेतकरी ). - वि . अशा तर्‍हेच्या व्यापार्‍यासंबंधी , व्यापारविषयक ( माल इ० ). [ बिछायत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP