Dictionaries | References

दांडार्‍या वेली शेज

   
Script: Devanagari

दांडार्‍या वेली शेज

  स्त्री. ( खा .) वर आपल्या बधूस शकून दिवा घेऊन शोधून काढतो . नंतर वधूवरांस मांडवाबाहेर एखाद्या दालनांत कंळीच्या पानावर बसवितात व शेजारी दहा जोडपीं पदरास गांठ मारून बसवितात . नंतर सुवासिनी या अकरा जोडप्यांवर अक्षता टाकतात तो विधि . ( दांडारा = केळीची डांग + वर - ली + शेज )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP