Dictionaries | References त तृण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तृण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : घास Rate this meaning Thank you! 👍 तृण A dictionary, Marathi and English | Marathi English | | नाहीं he &c. is utterly disliked or disesteemed. Rate this meaning Thank you! 👍 तृण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n grass.तृणतुल्य-प्राय-वत् a worth a straw, trifling, worthless. Rate this meaning Thank you! 👍 तृण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्यात कायमस्वरूपी लाकडी खोड नसते अशी वनस्पती Ex. बरीच तृणे औषधी असतात HYPONYMY:गवत अंकुर करमसाग ONTOLOGY:उदाहरण:- शैवाल^लता^वृक्ष इत्यादि (FLORA)">वनस्पति (Flora) ➜ उदाहरण:- मानव^जानवर^वृक्ष इत्यादि (ANIMT)">सजीव (Animate) ➜ उदाहरण :- गाय^दूध^मिठाई इत्यादि (N)">संज्ञा (Noun)Wordnet:asmবন bdमेगं gujગુલ્મ hinशाक kasپٔتھٕرۍ کُل malപുല്ച്ചെടി mniꯃꯅꯥ꯭ꯃꯁꯤꯡ oriଗୁଳ୍ମ panਸ਼ਾਕ sanओषधिः tamசிறுசெடி telఆకుకూర urdسبزہ Rate this meaning Thank you! 👍 तृण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. गवत किंवा कसलेहि गवताच्या जातीचे तण . काय जिंकियले मन । जीविता कामातुरा तृण । - तुगा १७९७ . [ सं .; प्रा . तण - न ] ( वाप्र . ) तृणाची गरज - चाड , तृणाइतकी चाड - मुळीच इच्छा नसणे . तृणाची शेज करणे - संततीकरिता स्त्रीने नवस करणे ; प्रसूत झाल्यानंतर नऊ दिवस गवतावर निजणे . म्ह ० १ तृणाला चाड आहे ती त्याला नाही = तो कोणालाही आवडत नाही ; किंवा त्याला कोणी मुळीच चहात नाही . २ दांती तृण धरणे = अभिमान सोडून शरण जाणे . सामाशब्द -०कूट कूटा - पु . गवताचा पेंढा ; चुरा . मग असत्य तृणकुटा भरिला । ज्ञा ३ . २५० .०ग्राही पु. तैलस्फटिक . तृणमणि पहा .०चर वि. वनस्पतीवर अथवा गवतावर उपजीविका करणारा . तृणचरांमाजि देखा । कैसी उभी राहिली पिपीलिका ।०जलूका स्त्री. सुरवंटाच्या जातीचा एक प्राणी ; उंट . चालतांना हा आपले शरीर कमानदार करतो आणि मागली जागा सोडण्यापूर्वी पुढच्या भागाने नवीन जागेचे आक्रमण करितो . ह्यावरुन जन्मांतरांसंबंधी दृष्टांत देत असतांना हिंदु लोक याचे उदाहरण देत असतात .०जाती स्त्री. वनस्पतिगण - कोटी .०तुल्य प्राय वत वि . कवडीच्या मोलाचा ; निरुपयोगी ; व्यर्थ ; क्षुल्लक ; कसपटासमान .०धान्य न. १ गवताप्रमाणे उगवणारे धान्य ; नाचणी , वरी , सावा , राजगिरा , राळा , देवभात , बरटी , बरग इ० सारखे धान्य . २ कोणतेहि बेसुमार वाढणारे धान्य .०मणि पु. एक प्रकारचे रत्न ; तैलस्फटिक ; राळ ज्या वृक्षापासून होते त्या वृक्षाचा हा अश्मीभूत पदार्थ आहे . हा जाळल्यास अगर चोळल्यास थोडा सुगंध येतो .०वेटी गवताची दोरी .०शत्रु पु. अनाडी न्हावी ; न्हावगंड . तृणाकुर पु . गवताला फुटणारा अंकुर . जैसा मेघ वर्षता साचार । आंगणांत उठती तृणांकुर । तृणाचा शेक पु . ( गवताचा जाळ गवत जळेपर्यंतच असतो यावरुनच ल . ) क्षणिक टिकणारी गोष्ट . पाण्यावरचा बुडबुडा पहा . Rate this meaning Thank you! 👍 तृण नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : गाँस Rate this meaning Thank you! 👍 तृण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | तृण f. n. (m.g.अर्धर्चा-दि; ifc.f(आ). ) grass, herb, any gramineous plant, blade of grass, straw (often symbol of minuteness and worthlessness), [RV. &c.] (ifc. accent g.घोषा-दि)तृण m. m.N. of a man g.शिवा-दि and नडा-दि;तृण [cf.Goth.thaurnus.] Rate this meaning Thank you! 👍 तृण Shabda-Sagara | Sanskrit English | | तृण (उ) तृणु r. 8th cl. (तर्णोति तर्णते or तृणोति तृणुते) To eat, especially grass, to graze.तृण (उ) तृणु E. तना-उभ-सक-सेट् . ROOTS:तना-उभ-सक-सेट् .तृण n. (-णं) grass, any gramineous plant. E. तृह् to hurt, Unadi affix णक्, and ह rejected; what is consumed by cattle, &c. ROOTS:तृह् णक् ह Related Words तृण निश्रेणिका-तृण दांतीं तृण धरायला लावणें दांतीं तृण धरणें तृण दांतांत धरणें grass तृण कुटी तृण-चर तृण-धान्य तृण-शस्य तृण ओवाळणें लाल तृण भू-तृण grass-eating दांतीं तृण , तण, कडथाळ धरणें निरिच्छ प्राणी, जग तृण मानी نِشرٛیٚنِکا تُن मेगं ضُعف بارخس سبزہ சிறுசெடி پٔتھٕرۍ کُل நெக்சேனிக்கா - துரோன் নিশ্রেণিকা-তৃণ ਨਿਸ਼ੇਣਿਕਾ-ਤ੍ਰਿਣ ନିଶ୍ରେଣିକା-ତୃଣ ଗୁଳ୍ମ ਸ਼ਾਕ નિશ્રેણિકાતૃણ നിശ്രേണിക തൃണം പുല്ച്ചെടി ગુલ્મ ओषधिः शाक ಪೊದೆ भाजी ఆకుకూర বন শাক grass assistant grass supervisor water weed गन्धखेडक शौण्डक graminaceous कशेड वृहत्तृण शून्यबन्धु गव त त्रिण तनल गडा कुशान शूकाढ्य जळतण तृणकुङ्कम तृणकूर्म्म तृणविस्तर तार्णकर्ण तार्णबिन्दवीय तार्णायन उतणणें गन्धतृण कातृण उपटणी खडगुत शूकतृण शेणसडा करणें सतूर्य गुडतृण गुडदारु जम्भन् तृणकेतु तृणध्वज तृणसारा तृणहर्म्म्य तृणाञ्जन तृणेक्षु तृणौकस् तार्णकर्णीपुत्र बालतृण भोंशा भोंस भोंसा मालातृणक मधुतृण पुली स्नानतृण आपसया कशेट तृणशीत तृणसिंह तृणोद्भव तृणोल्का तृणौषध तृण्या मयट तृणचर तृणधान्य graminivorous Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP