Dictionaries | References भ भाजी { bhājī } Script: Devanagari Meaning Related Words भाजी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सब्जी, साग, सब्जी भाजी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत काश्टाच्या खोडाचो उणाव आसता अशें एके तरेचें झाड Ex. हरयाळी तण बी भाजी HYPONYMY:चार कोम ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবন bdमेगं gujગુલ્મ hinशाक kasپٔتھٕرۍ کُل malപുല്ച്ചെടി marतृण mniꯃꯅꯥ꯭ꯃꯁꯤꯡ oriଗୁଳ୍ମ panਸ਼ਾਕ sanओषधिः tamசிறுசெடி telఆకుకూర urdسبزہ noun शिजयल्ली भाजी Ex. बटाट्याची भाजी जायत्या तरांनी करूं येता HYPONYMY:पातळ भाजी भरलेली भाजी दम आलू इंडहर सुकीभाजी पिठलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতৰকাৰী bdओंख्रि gujશાક kasسَبزی malപച്ചക്കറിക്കറി nepतरकारी oriତରକାରି sanव्यञ्जनम् tamகாய்கறிகள் telకూర urdسبزی , ترکاری , بھاجی See : वनस्पत, शाक भाजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vegetables. भाजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Herbs, vegetable. भाजी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिजवून खाण्याच्या कामी उपयोगात आणतात ती फळे, मुळे, कंद, पाला इत्यादी Ex. आज बाजारात भाजी स्वस्त आहे HYPONYMY:कारले दुध्या भोपळा भोपळा फूलकोबी फणस वांगे नवलकोल ढेणस दोडका पडवळ कोबी भेंडी तोंडली घेवडा ढोबळी मिरची फळभाजी ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भाजीपालाWordnet:asmতৰকাৰী bdमैगं benসব্জি gujશાક hinसब्जी kanಪಲ್ಯ kasسیُن kokशाक malകറി mniꯑꯦꯟꯁꯥꯡ nepतरकारी oriତରକାରୀ panਸਬਜੀ sanशाकम् tamகாய் telకూరలు urdسبزی , ترکاری , بھاجی , ساگ noun शिजविलेली भाजी Ex. बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते HYPONYMY:पिठले भरलेली भाजी दमआलू सुकी भाजी रस्सा भाजी इंडहर पावभाजी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতৰকাৰী bdओंख्रि gujશાક kasسَبزی malപച്ചക്കറിക്കറി nepतरकारी oriତରକାରି sanव्यञ्जनम् tamகாய்கறிகள் telకూర urdسبزی , ترکاری , بھاجی भाजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मुख्य अन्न खातानां , फळें , मुळें , पाला इ० शिजवून , मसाला घालून तोंडीं लावण्यासाठीं तयार केलेला पदार्थ ; शाक . पालेभाजी व फळभाजी असे हिचे दोन प्रकार आहेत .शिजवून खाण्याच्या कामीं उपयोगांत आणतात तीं फळें , मुळें , कंद , पाला इ० .निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस . - शर .विटीदांडूच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . झक्कूपाणीच्या खेळांत आपल्या उजव्या हाताच्या मुठींत दांडू धरुन मुठीवर दांडूस लागून इटी ठेवणें व मग ती थोडी वर उडवून तिच्यावर दांडू मारणें .( ल . ) चोळामोळा . म्ह० ( व . ) भाजीसारखें परतावें आणि जगासारखें वर्तावें . ( कागद , पांघरुण इ० ची )०करणें चोळामोळा करणें ; अव्यवस्थित करणें . भाजीकाची वि . ( भाजी कच्ची ! ) कोणताहि मनुष्य , परिस्थिति , पदार्थ इ० विषयीं नेहमीं नाखुषी दर्शविणार्या इसमाबद्दल योजितात . नावडतीचें मीठ अळणी याप्रमाणें . ओली भाजी आणि वाळली भाजी स्त्री . ताजी , हिरवी भाजी आणि सुकवून ठेविलेली भाजी .०दस्त पु. बाजारांत विकावयास आणलेल्या भाजीवरील कर .०पाला पु. शिजवून खाण्यास , तोंडी लावणें करण्यास योग्य अशीं फळें , कंद , पाला , मुळें इ० समुच्चयानें . दोचौं दिवसां मिळे तरण । भाजीपाला भक्षिती ।निरर्थक , तथ्य नसलेली गोष्ट . त्याचें बोलणें भाजीपाला .०भाकर स्त्री. साधें , गरीबीचें अन्न ( एखाद्यास जेवणाचें आमंत्रण देतांना घरच्या जेवणाबद्दल विनयानें योजितात ). भाजी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : तरकारी भाजी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी f. f. rice-gruel (= श्राणा), [Pāṇ. 4-1, 42] (= पङ्क-व्यञ्जन-विशेष, [Vop.] Sch.) भाजी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी [bhājī] 1 Rice, gruel.A kind of seasoned food; L. D. B. भाजी Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी f. (-जी) Rice, gruel. Related Words भरलेली भाजी पातळ भाजी पावभाजी रस्सा भाजी कोरडी भाजी उकिरडी भाजी भाजी अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा धबधबीत भाजी भाजी विक्रेतो सुकी भाजी भाजी पालो मोकळी भाजी पाली भाजी पाव भाजी परसांतली भाजी भरून केलेली भाजी भाजी, जीव नाहीं राजी पोरसांतली भाजी, जायतेन्ना खुंटची नसाणकुकडी, भाजी उकडी अंधळें नगर चौपट राजा टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा अजीची करा भाजी कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना) (कागद पांघरुण वगैरेची) भाजी करणें केण्याकुंजऱ्याची भाजी तरकारी তরকারী શાકભાજી வேகவைத்தகாய்கறி తనకు తానుగా भाजीवाला भाजी वाला चोखटाईची भाजी चुक्याची भाजी तांबडी भाजी साग-भाजी शाक ಮಸಾಲೆ ತುಂಬಿ ಎಣ್ಣೆಯಲ್ಲಿ ಕರೆದ ತರಕಾರಿ फुकाची भाजी, हगवणीस काळ curry کلونجی কলোঞ্জী ପୁରଭଜା கறி வேகவைக்கப்பட்ட பச்சைக்காய்கறி ఉడకబెట్టిన కూరగాయ ಒಣಗಿಸಿದ ಕಾಯಿಪಲ್ಲೆ കലൌഞ്ചി തോരന്/പൊരിയല് भावाची भाजी आणि कुभावाचा भात सस्ताईची भाजी, बायको झाली राजी ତରକାରି ਸਬਜ਼ੀ سیُن بُجِیا ভাজা सुकीभाजी ତରକାରୀ ଭଜା ભુજિયા ਭੁਜੀਆ ਸਬਜੀ भुजिया शाकम् সব্জি కూరలు তৰকাৰী കറി सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी শাকসব্জি ଫଳ ଓ ପନିପରିବା ભડથું શાક-ભાજી ਫਲ-ਸਬਜੀ फल-सब्जी గుత్తి ओंख्रि plant life greens leafy vegetable کَلونٛجی سَبزی وول পাচলি বেপাৰী ପରିବା ବେପାରୀ શાક ਸਬਜ਼ੀ ਵਾਲਾ કાછિયો मेगं-थाइगं फानग्रा मैगं सब्जी सब्जी वाला सब्जी विक्रेता காய்கறிக்காரன் সব্জী বিক্রেতা కూరగాయలుఅమ్మేవాడు ಪಲ್ಯ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP