Dictionaries | References

जव्हारी

   
Script: Devanagari
See also:  जवार , जवारी

जव्हारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Relating to the neighborhood of towns, country: opp. to पेंठचा town--a manufacture or a product of nature.

जव्हारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Relating to the neighbourhood of towns, of country produce or manufacture, country opp. पेंड्या - town -a manufacture or a product of nature.

जव्हारी     

१ तंबोर्‍याच्या तारांचा ध्वनि गोड निघावा म्हणून घोडीवर ज्या ठिकाणीं तारा टेकतात त्याखीलीं थोडा कापूस अथवा सूत घालून तारेचा ध्वनि खुलविण्याची जागा . २ सतारीची तार घोडीवर ज्या ठिकाणीं टेकते ती जागा . [ हिं . जुवरी ]
जवाहीर - हिरी पहा . [ फा . जव्हरी ]
नस्त्री . १ मोठया शहरा शेजारचीं खेडीं . २ लहान पेठ ( कापडाची ); नागपूर , नारायणपेठ , इ० कापडाच्या मोठया पेठा आहेत त्याजवळचा लहान लहान पेठा . प्रत्येकी . हा धोतरजोडा पेठेचा आहे कीं जवारी आहे ? [ अर . जुवार = शेजार ]
०चा   जवारी - वि . गावरानी ; खेडयांत उत्पन्न , तयार झालेलें . ( तूप , वस्त्र , इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP