Dictionaries | References

दुःख पाहून डाग देणें

   
Script: Devanagari

दुःख पाहून डाग देणें

   दुःखाचें बीज शोधून तेवढयाच जागीं इलाज करणें: रोगाच्या ठिकाणीं लास देणें.
   ज्या मानानें अपराध असेल त्याच मानानें शिक्षा करणें
   जरूर तेवढें शासन करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP