Dictionaries | References

घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी

   
Script: Devanagari

घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी

   घरात साधन सामुग्री असेल तर सुग्रणपणा करून संसार करतां येईल. नसेल तर शहाणी बाई झाली तरी काय करणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP