Dictionaries | References

आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची

   
Script: Devanagari

आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची

   आकाशाकडे पाहात पाहात वरील तार्‍यांकडे लक्ष्य देत चालले तर खालील वाट न दिसल्यामुळे ठेंचाळण्याचा संभव असतो
   निदान जलद चालणें तरी शक्य होत नाही. यावरून एकसमयावच्छेदेकरून दीन गोष्टी करतां येत नाहीत. -साहित्य आणि संसार -ना. सी. फडके.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP