Dictionaries | References
अं

अंधळा तिरळा

   
Script: Devanagari
See also:  अंधळा तिंधळा

अंधळा तिरळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as dummy. 2 fig. That plays double, a trimmer.

अंधळा तिरळा     

तिरळा मनुष्य ज्याप्रमाणें एकीकडे तोंड करुन दुसरीकडे बघत असतो त्याप्रमाणें एकच मनुष्यानें स्वतःचा व आपल्या पोटांतील गड्याचाहि चालविलेला डाव, किंवा अशा तर्‍हेचा पोटगडी, पित्त्या
( ल ) तिरळ्या मनुष्याप्रमाणें दोन दृष्टी असलेला
दोन ठिकाणीं संधान बांधणारा
दोन दगडींवर हात ठेवणारा
द्विधा मन असलेला
दोन दिशांकडे रोंख असलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP