Dictionaries | References अं अंधळा तिंधळा Script: Devanagari See also: अंधळा तिरळा Meaning Related Words अंधळा तिंधळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तिरळा मनुष्य ज्याप्रमाणें एकीकडे तोंड करुन दुसरीकडे बघत असतो त्याप्रमाणें एकच मनुष्यानें स्वतःचा व आपल्या पोटांतील गड्याचाहि चालविलेला डाव, किंवा अशा तर्हेचा पोटगडी, पित्त्या( ल ) तिरळ्या मनुष्याप्रमाणें दोन दृष्टी असलेलादोन ठिकाणीं संधान बांधणारादोन दगडींवर हात ठेवणाराद्विधा मन असलेलादोन दिशांकडे रोंख असलेला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP