Dictionaries | References

किंवडा

   
Script: Devanagari
See also:  किंवाडु , किवढ्या

किंवडा

  पु. ( तंजा .) बहिरा . ( का . किवी = कान , कीव्ह = बहिरा )

किंवडा

   किंवड्यापुढें गाऊन काय आणि अंधळ्यापुढें नाचून काय
   [किंवडा=बहिरा] बहिर्‍यापुढे गाणें आणि अंधळ्यापुढे नाच ही निरुपयोगी होत. तु०-अंधस्‍य नृत्‍यं बधिरस्‍य गीतम्‌। अंधळा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP