मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम
Ex. तुला किती रोजगार मिळतो?
HYPONYMY:
विणणावळ रोज दळणावळ भरणावळ मढणावळ शिलाई नांगरणी कापणावळ खोदणावळ बांधणावळ धुणावळ गुरचराई घडणावळ घुसळणावळ झाळणावळ रचनावळ शिंपणावळ पृष्ठभाग सपाट करण्याची मजुरी जाळणावळ झोडपणी वारवणावळ तणमोडणावळ कातरणावळ उतराई हमाली कानसणी रांधवणावळ खुरपणावळ छपाई पेरणावळ वेचणावळ कापणी शिंपडणी मांडणावळ पुसणावळ झाडणावळ चोपडणी रंगाई पकडणावळ लावणी छाटणी लादणावळ कांडण नालबंदी घासणी मोहोरणावळ जडणावळ शेतमजूरी राखणावळ
ONTOLOGY:
वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमुज्रा
benমজদুরি
gujમજૂરી
kanಕೂಲಿ
kokदिसावडो
malകൂലി
mniꯈꯨꯠꯁꯨꯃꯟ
oriମଜୁରି
telకూలి
urdمزدوری , اجرت , مزد