Dictionaries | References ध धंदा Script: Devanagari See also: घेवपत , व्यवहार , व्यापार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धंदा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Trade or business: also business, employment, occupation gen. Rate this meaning Thank you! 👍 धंदा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Trade or business; employment, occupation. Rate this meaning Thank you! 👍 धंदा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उद्योग , उपजीविकेचे साधन , काम , चरितार्थाचा व्यवसाय , विर्वाहसाधन , नोकरी , योगक्षेम , रोजगार . Rate this meaning Thank you! 👍 धंदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : व्यापार Rate this meaning Thank you! 👍 धंदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ उद्योग ; काम . अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला । - रामदास भक्तिपर अभंग ४ ( नवनीत पृ . १५६ . ) २ पोटाचा उद्योग ; रोजगार ; वृत्ति ; चरितार्थाचा व्यवसाय [ सं . धन = पैसा + सं . दा = देणे ; - भाअ १८३३ ; हिं . धंदा ; गुज धंदो ] पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ]०रोजगार पु. ( व्यापक ) पोटापाण्याचा उद्योग , व्यवसाय , नोकरी इ० [ धंदा + फा . रोझ = दिवस ] धंदेवाईक वि . १ उद्योग , रोजगार करणारा . २ धंद्यात पडलेला . [ धंदा ] धंदेशिक्षण न . निरनिराळे उद्योगधंदे , हस्तव्यवसाय इ०कासंबंधीचे शिक्षण ; औद्योगिक शिक्षण . याच्या उलट बौद्धिक शिक्षण . [ धंदा + शिक्षण ] Related Words धंदा चोरटा धंदा रंगारी धंदा खरा धंदा करी, चाले वारशापरी धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका खिस्ताईचा धंदा कोरडा धंदा घेवपत धंदा बदल्याचा धंदा धंदा करणें पूरक धंदा ऊठरे छंदा, एकच धंदा ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा शंभर सवें ऐंशीचा धंदा गाब बानायनाय رَنٛگ سٲزی রঞ্জনের কাজ സ്റ്റേജ് നിര്മ്മാണം मनाचा सौदा, तोच खरा धंदा चितारी लेखाविधिः रंगरेजी रङ्साजको ରଙ୍ଗସାଜୀ ਰੰਗਰੇਜੀ રંગરેજી काम न धंदा (आणि) हरी गोविंदा कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी ৰং শিল্পী जो करी सदा धंदा, त्याचा लाभ असे बंदा दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं trading forward business individual business one man business commission business सांधीतला व्यापार family business bottlegging business of community business of firm business trust carry on business lucrative business wind up (business etc.) आतबट्टयाचा व्यापार उवीन मनचव मल्लगिरी फकीरी बाणा traffice in book making business corporation business of public character dull business खातकाम शेती करी जिवाची माती आंतबृट्टा दयासा मगोळ मळवाचें no profit no loss business चोरटी विद्या खुलें इखळा उचापतीचा रोजगार उचापतीचा व्यवहार गोपालवृत्ति घेवपत व्हग्ग अळकुटी जोखीण दुकान वाढणें चडचडीचा तानीया ठगो लेखणीस चंग बांधणें मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें मेसी यजमान करणें निसळण निसळणी नौकाबंधन transaction of business business of agency दुलुंगे करणे professionally उभा इंद्र करणें उळी कंटाळ्या विवसा वैचा झिरमोळी दुकान मोडणें तेलछाप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP