Dictionaries | References

धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा

   
Script: Devanagari

धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा

   एकीकडे तोंडानें रोखीचा धंदा करीन म्हणून म्हणावयाचें व देणें दिवाळीला द्यावयाचें
   म्हणजे वर्ष अखेरीस देईन म्हणून वायदा करावयाचा, असा उलटा व्यवहार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP