Dictionaries | References ष षण्मासीचा वायदा Script: Devanagari Meaning Related Words षण्मासीचा वायदा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांहीं पद्यमय कोडयांच्या शेवटीं कोडें सोडाविण्यास सहा महिन्यांची मुदत दिलेली असतेउदा ० रामाचा जनिता तथा यमपिता हे दोन्ही बंधू कसेसूर्याची भगिनी यमासी जननी हें केंवि नातें असेसूर्याचा पुतण्या यमासि म्हणतो मी बाप तूझा कसाबोले विठठल हा पदार्थ उमगा षण्मासिचा वायदा ll " एकंदरींत, ‘ षण्पासींचा वायदा ’ नव्हे तर ‘ ही रावणाचीच जांभई ’ अथवा होत चालली होती." -छच ८०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP