Dictionaries | References र रावणाचीच जांभई Script: Devanagari Meaning Related Words रावणाचीच जांभई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( प्र.) कुंभकर्णाचीच जांभई. जांभई पहा. " एकंदरींत, ‘ षण्मासींचा वायदा ’ नव्हे तर ही ‘ रावणाचीच जांभई ’ अथवा ‘ कुंभकर्णाची महानिद्रा ’ च होत चालली आहे ! " -छ्च. ८०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP