Dictionaries | References

अणी

   
Script: Devanagari
See also:  अणि

अणी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : नोक

अणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aṇī conj And. Commonly आणि.
   ; "the time and tide." Pr. एक अणी चुकली बारा वर्षांचा वायदा. 3 A small silver coin equivalent to an áná or 1&2044;16 of a rupee. 4 The spike of a playing top. 5 The backward-curved tip of a shoe. 6 The point or hither extremity of a rein, the marked off end for the hand of the rider.

अणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A point; tip. A point of time.

अणी

   उअ . आणि ; शिवाय ; अणखी . कदाचित त्या देवी , अणि फणिमंणींच्या पण मुळी । - केक ३३ .
  स्त्री. १ लकडीच्या खेळांतील एक हात व मार . - के ६ . १० . ३९ . ८ . २ बेंबीचे वर भोसकून केलेला वार . - मवि . ९ . ११ . ( अणी = टोंक )
  पु. स्त्री . आणा ; एक सोळांश रुपया ; आणा पहा .
  स्त्री. 
   टोंक ; शेवटचा बिंदु ; अग्र . केंसाच्या अणी इतकेंसुध्दां हटविणारा प्राणी मला संसारांत दिसत नाहीं . - पपप्रे १०५ .
   अंकूर ; अग्र ( वृक्ष , पर्ण इ० चा ).
   ऐनवेळ ; अणिबाणीची वेळ . अणी चुकली बारा वर्षांचा वायदा = योग्य समय चुकला कीं बारा वर्षे काम होत नाहीं .
   भोंवर्‍याची आर - अरी .
   जोड्याचें बाकदार मुरडलेलें टोंक .
   लगामाचें हातांत धरावयाचें टोंक - शेवट .
   गाडीच्या आंसांत घालण्याची खीळ - खुंटी . [ सं . अणि ; ता . अणि = खीळ ].
०दार वि.  अणकुचीदार ; टोंक असणारें .
०बाणी  स्त्री. ऐनवेळ .

अणी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अणी  f. f. the point of a needle or of a sharp stake, [L.]
   linch-pin, [L.]
   the pin or bolt at the end of the pole of a carriage, [L.]
   the corner or part of a house, [L.]
   a boundary, [L.]

अणी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : सीमा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP