Dictionaries | References न नोक Script: Devanagari Meaning Related Words नोक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी वस्तु आदि का आगे की ओर निकला हुआ पतला भाग Ex. दुर्योधन ने श्रीकृष्ण से कहा कि बिना युद्ध के सूई की नोक के बराबर ज़मीन भी पांडवों को नहीं दूँगा । HOLO COMPONENT OBJECT:अंकुश HYPONYMY:फल जूताग्र सूच्यग्र काँटा ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नोंक अणी अनी शिखा शोशा पालिWordnet:asmআগ bdबिजौ benকোণ gujઅણી kanಮೊನೆ kokतोंक malമുന marटोक mniꯃꯇꯣꯟ nepटुप्पो oriଅଗ panਨੋਕ sanअग्रः tamநுனி telమొన urdنوک , باریک , سرا , چوٹی नोक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a remarkable point or feature; a particular excellence; a distinguishing air, cast, style: also airiness, smartness, degagéness. 2 An innuendo or a hint, a slight intimation or insinuation. v दाखव, मार, लाव. नोक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Point, sting, beauty, moral. A remarkable point or feature. An innuendo or a hint. नोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( महानु .) टोंचणी ; नेट ; तगादा . ' त्यांनी त्या कामी नोक लाविली .' स्त्री. ( क्व . ) १ ( सुई , काठी इ० चे ) टोंक ; अणी ; फळ ( भाल्याचे ). सखे तूं पातळ पुतळी फोक । नको मारुं नयनाची नोक । - होला १७८ . २ ( ल . ) मुद्दा ; खुबी ; तात्पर्य ( गोष्ट , भाषण यांतील ) ध्यानांत धरण्यासारखी गोष्ट , लक्षण ; वैशिष्ट्य ; विशिष्ट ढब ; पद्धत . त्याचे बोलण्यांत नोक आहे . ३ छानी ; नोकझोक ; नखरा ; ऐट . करितात कवन गातात मधुर नोकिंत . - प्रला १३२ . ४ किंचित सूचना ; खोंच ; चुणुक ; टोला ; उपरोध ; व्यंगोक्ति . ( क्रि० दाखविणे ; मारणे ; लावणे ) झोंबणारे भाषण . ऐकोनि स्त्रियेचा नोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु । धावतां फिटला पीतांबरु । ते नृपवरु स्मरेना । - एभा २६ . ७१ . बरे आजचा दिवस तुम्ही मौजा करा . इतकी नोक मारुन गेला . [ फा . नौक ]०झोक झोंक - स्त्री . १ व्यंगोक्ति ; टोला . नोक अर्थ ४ पहा . अशी भाषणे नोके - झोकेची जाटांनी ही भाऊसाहेबांकडे सांगून पाठविली . - पाब ७ . नोकानोकी पहा . २ ढब ; नखरा ; थाटमाट ( पोशाख , भाषण , चालणे वगैरेत ). ( क्रि० संभाळणे ). वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणेच नव्हे , तर उंच व मनोवेधक स्वर , अंगविक्षेपाचा नोक झोक ... - नि २९६ . ३ तंटा ; भांडण ; धकाधकी ; झोंबाझोंबी . ४ चुणूक ; दाखविलेली झुळूक . ( क्रि० दाखविणे ). हा नोकझोंक दाखवून गेला . ५ इशारा ; अंधूक सूचना . ( क्रि० दाखविणे ).०दार वि. १ टोंकदार ; अणकुचीदार . द्रोण केळीचे चांगले दोहो काड्याचे नोकदार लावावे . - पया २९१ . २ झोंबणारे , तिखट , तीव्र ( भाषण इ० ). ३ ऐटदार ; झोकदार ; नखरेबाज ( वस्तु वगैरे ). शिपाइबानिचा डौल मजेचा झोक नोकदार । - मृ १८ . ४ . खुबीदार . नोकानोकी - स्त्री . व्यंगोक्तींनी व खोंचदार सूचना , इषारा इ० नी झालेली बोलाचाली . २ नोकझोक अर्थ ३ पहा . Related Words नोक नोक झोक नोक झोंक caustic remark sarcasm satire ঝগড়া-ঝাটি ಚುಚುಮಾತು കളിതമാശകള് अग्रः ଅଗ વિતંડાવાદ ਨੋਕ અણી మొన ಮೊನೆ వ్యంగ్యం brilliance magnificence irony زِکھ زِکھ پیوٚت আগ ପାଟିତୁଣ୍ଡ बिजौ टुप्पो टोक நுனி മുന grandeur grandness excitation excitement fervor fervour inflammation तोंक பரிகாசம் splendor splendour adornment pike কোণ नोंक nose of crossing तू-तू मैं-मैं शोशा nose suspension point rail नोंक झोंक मोनाल नुकीला मझोली नोकझोंक अनी जमधर नोंकझोंक सूच्यग्र किरच झडका नोकझोक अंतर्मुख खंडा अश्रि अणी लगाना nose पालि ठोकर कांड शिखा चाल परिक्षित् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP