Dictionaries | References

कुंभकर्णाची झोंप

   
Script: Devanagari
See also:  कुंभकर्णाची महानिद्रा , कुंभकर्णी झोंप

कुंभकर्णाची झोंप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kumbhakarṇācī jhōmpa or kumbhakarṇī jhōmpa f A term for dead or heavy sleep. See कुंभकर्ण.

कुंभकर्णाची झोंप     

कुंभकर्ण एकदां निजला कही सहा सहा महिने उठत नसे, अशी आख्यायिका आहे. यावरून फार काल, अवधि. ‘एकंदरीत, षण्मासीचा वायदा नव्हे तर ही रावणाचीच जांभई अथवा कुंभकरणाची महानिद्राच होत चालली होती !’-छच्. ८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP