Dictionaries | References व वायदा Script: Devanagari See also: वाईदा Meaning Related Words वायदा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वचन वायदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . वायदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A promise, agreement.वायद्यावर येणें Reach the nick. Fly into a furious passion. वायदा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कबुली , करार , ठराव , बोली वचन ;ना. अभिवचन , आश्वासन , वायदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. करार ; मुदतीचा ठराव ; वचन ; ठराविक वेळ ; नेमलेली वेळ . सोळा दिवसांचा वाईदा करुन गेले आहेत . - ख ४ . १८३१ . तीन दिसांचा वायदा जो केला । - ऐपो ३४ .( व्यापार ) ठराविक मुदतीने व्हावयाचा खरेदीविक्रीचा व्यवहार . उदा० आश्विन वायदा , एप्रिल वायदा . विलायती मालाचे खरेदी - विक्रीचे वायदे शहरांतून बंद करा . - केसरी २६ . ७ . ३० .( व . ) शेतसारा ; सरकारी महसूल ; काळीचा वसूल . [ अर . वायदा ] वायदेचिठ्ठी - रोखा - स्त्रीपु .मुदतबंदीचा लेखी करारनामा ; मूळचे मुदतीस अंतर पडल्यास पुनः दुसरी मुदत ठरवून जी चिठ्ठी लिहून देतात ती .कर्जफेड मागाल त्या वेळी करण्याचे बिनशर्त वचन दिलेला बिनसाक्षीचा लेख . ( इं . ) प्रॉगिसरी नोट .( ल . ) तात्पुरता इलाज ; ताबडतोबीचे तात्पुरते औषध ; कायमचा नव्हे , तेवढ्यापुरता उपाय . वायदेबंदी - स्त्री . मुदतशीर ठराव . याशी वायदेबंदी मार्गेश्वर अखेर ५०० रुपये , पौष अखेर ५०१ . - वाडबाबा २ . ५ . वायद्याचा व्यापार - पु . ताबडतोब खरेदीविक्रीचे करारपत्र करुन कांही ठराविक मुदतीनंतर मालाची देवघेव करणे . - केसरी २८ . ७ . ३६ . Related Words वायदा अगस्ति ऋषीचा वायदा षण्मासीचा वायदा इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं promise forward cover forward discount forward rate forward sales forward trading forward transacations forward transaction futures contract firm commitment letter of commitment credit commitment forward contract forward buying forward buying rate forward exchange cover forward exchange cover scheme forward exchange transactions forward facilities forward foreign exchange forward purchase of dollars/sterling forward rate agreement forward sale contracts roll over forward cover spot and forward dollars outstanding forward exchange contract forward exchange forward market forward price future market forward exchange contracts booking of forward exchange contracts long-term forward cover scheme forward exchange rate forward-forward futures market forward delivery एंगेजमेंट ठंवस ससाठीं, बारा मासीं संवसाठ, बारा मासीं संवसाठीं, बारा मासीं उपेता बाइणी बायणी मुजत बदल्याचा धंदा terminal market तेजीवाला घुलकावणी घुलावणी ओशाळा आदितवाराला भितो रावणाचीच जांभई पुढारणें कुंभकर्णाची महानिद्रा वाईदा hedging commitment उपला कुंभकर्णाची झोंप जबान ठराव अणी बदला पैज forward अणि आधि price करार भरणें संकेत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP