Dictionaries | References

भांगणें

   
Script: Devanagari

भांगणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be at the neap--the sea.
   .

भांगणें

 अ.क्रि.  
 स.क्रि.  
 अ.क्रि.  उधानाचे दिवस जाऊन समुद्र कमी पाणी भरण्याच्या स्थितीस , ओहोटीस येणें . [ भांग ]
   श्रमणें ; दमणें ; थकणें ; शिणणें . त्यामागें तीहि निघे धर्म म्हणे भागलीस जा परत । - मोवन १३ . ६० .
   शेत इ० मध्यें पायवाट करणें .
   ( होडी , गलबत इ० नीं ) आपल्या गतीनें समुद्र , नदी इ० चें पाणी दुभागणें .
   ( ल . ) खचणें ; वांकणें ; दबणें ( खांब , तुळई इ० ).
   ( उभें पीक ) भांगलणें ; कोळपणें ; वखरणें ; गवत काढणें
   ( आजार , म्हातारपण इ० मुळें ) कृश , शक्तिहीन होणें ; मेटाकुटीस येणें ( शरीर , मनुष्य ).
   ( ल . ) चालणें ; पुरें होणें ; पुरें पडणें ; निर्वाह होणें . पगार येतो इतक्यानें बिर्‍हाडखर्च मात्र भागतो .
   भंगणें ; फुटणें . [ भांग ]
   फिटणें ; नाहीसें होणें . दहा वर्षे रोजगार करुन ऋण मात्र भागलें
   सुखी , कृतकृत्य होणें . तुवां दीधला वैकुंठपीठ । मम मानस भागावया । - जै १४ . २५ . [ सं . भंज = मोडणें ; तुल० का . ब गिसु = वांकणें ] भागलीक , भागवटा - स्त्रीपु . ( कु . ) थकवा ; शीण ; दमणूक ; दमलेपणाची स्थिति . [ भागणें ] भागशीण - पु . अतिशय थकवा ; शीण . ( क्रि० होणें ; येणें ). भागील्लो - वि .
   ( गो . ) भागलेला .
   कृश .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP