Dictionaries | References

शीण

   
Script: Devanagari

शीण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Lassitude, languor, exhaustion, the feeling or the state of weariness and wastedness. v ये, वाट, मान. 2 Weariedness with, disgust, sense of the irksomeness or oppression of. Ex. तुमच्याच मुलग्यानें तुम्हास शिवी दिल्ही म्हणून मला शीण वाटला. शिणेचें दुखणें Any disorder arising from fatigue.

शीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Languor. Disgust, sense of the irksomeness of.
 m f  Age. शीणभाग
  A free term for languor.
  हो, ये.

शीण     

ना.  ग्लानी , थकवा , दमणूक , भागवटा ,

शीण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा   Ex. दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही.
ONTOLOGY:
जैविक अवस्था (Biological State)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शीणवटा भागवटा
Wordnet:
bdमेगन मोदै
kokकाडामोड
malഉറക്കക്ഷീണം
nepथहाइ
oriଅନିଦ୍ରାବାଧା
tamஇரவு முழுவதும் விழித்திருப்பதால் ஏற்படும் களைப்பு
See : थकवा

शीण     

पुस्त्री . वय ; उमर ; वयोमान ; वयोमर्यादा . तो आणि मी एका शिणेचे आहों . [ अर . सिन्न = वय , काल ] शीण भीण
 न. १ शिजलेल्या भाताचा कण , दाणा . २ ( कों . ) ग्रामदेवतांस दाखवावयाचा ( वार्षीक ) नैवैद्य ; बलि . [ सं . सिक्थ ] म्ह० १ शितावरून भाताची परीक्षा . २ असतील शितें तर मिळतील भुतें .
 पु. १ थकवा ; ग्लानि ; भागवटा ; अति श्रम केल्यामुळें येणारें गात्रवैकल्य ; दमणूक . ( क्रि० येणें ; वाटणें ; मानणें ). २ कंटाळा ; तिटकारा ; खेद ; तिरस्कार . तुमच्याच मुलानें तुम्हांस शिवी दिली म्हणून मला शीण वाटला . ३ व्यर्थ श्रम ; निष्फळ यत्न . रामदास स्वामीविण । केला तितुकाही शीण । - नवनीत पृ . १४७ . [ सं . शीर्ण ]
०कर्ण   कूण - पुन . भाताचें शीत . एक कढ येऊन गेला म्हणजे आंतील एक शितकण बोटानें चेपून पाहून - पाकशास्त्र .
०भाग  पु. थकवा ; ग्लानि ; दमणूक ( सामान्यतः ) [ शिणणें + भागणें ] शिणोटा - पु . थकवा ; भागोटा .
०वड  स्त्री. ( कों . ) भाताच्या शितांचा पसारा ; भाताची सांडलेलीं शितें .
०डी  स्त्री. गोळा ; गठ्ठा ; गुठळी ; कवडी ( नासलेलें दही , रक्त , कढी , खीर इ० चा गोठून झालेला ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP