Dictionaries | References घ घाम Script: Devanagari Meaning Related Words घाम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धूप घाम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun चड करून गरमेन, काम करून, भंयान वा हुसको जावन आंगांतल्यान निस्तल्लो द्रव Ex. म्हज्या आंगांतल्यान घाम खूब वता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हूमWordnet:asmঘাম bdगोलोमदै benঘাম gujપરસેવો hinपसीना kanಬೆವರು kasٲرَکھ malവിയർപ് marघाम mniꯍꯨꯃꯥꯡ nepपसिना oriଝାଳ panਪਸੀਨਾ sanस्वेदः tamவியர்வை telచెమట urdپسینہ , عرق घाम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sweat or perspiration. 2 fig. The oozing from wet sticks &c. under combustion; the steam which settles on the lid of a pot boiling on the fire; the melting or relenting of a hard heart. घाम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Sweat or perspiration. घाम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी Ex. उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘাম bdगोलोमदै benঘাম gujપરસેવો hinपसीना kanಬೆವರು kasٲرَکھ kokघाम malവിയർപ് mniꯍꯨꯃꯥꯡ nepपसिना oriଝାଳ panਪਸੀਨਾ sanस्वेदः tamவியர்வை telచెమట urdپسینہ , عرق घाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ऊन , ज्वर , उष्णता , श्रम इ० कांनीं अंगाच्या त्वचेच्या छिद्रांतून गळणारें पाणी ; घर्म ; स्वेद ; स्वेदोदक . ओलें लांकूड जळत असतांना त्यांतून बाहेर येणारा द्रव. विस्तवावर पाणी असलेलें भाडें ठेवून त्यावर झांकण ठेविलें असतां झांकणाच्या आंतील बाजूस जमणारे ( वाफेच्या पाण्याचे ) थेंब . कठोर हृदयाला , पाषाणहृदयाला फुटलेला पाझर ; दया ; द्रव . [ सं . घर्म ; प्रा . घम्म ; तुल० गु . घाम ; बं . घाम ; फ्रें . जि . खम = सूर्य , ऊन ] ( वाप्र . )०सुटणें बावरणें ; भीतीनें अंगास दरदरुन घाम येणें . राघोबादादांना हें भाषण ऐकतांच घाम सुटला . - इंप ६७ . सामाशब्द -०गंडा पु. ( ना . ) उष्णतेमुळें उत्पन्न होणारी पुळी . [ सं . घर्म ; म . घाम + सं . गंड = फोड , पुळी ] घामघूम , घामाघूम वि. ( श्रमानें , भीतीनें , उन्हानें ) घाम सुटलेलें ; घामानें डबडबलेलें ( अंग , मनुष्य ); श्रमानें थकलेला ; धापा टाकीत असलेला ; सुस्कारे टाकीत असलेला [ घाम + घुमणें ] घामघूम , घामाघूम स्त्री. धापा टाकण्याची , गुदमरण्याची , श्रमानें शीण आल्याची , उकडण्याची स्थिति ; अंगांतून घामाच्या धारा निघून जीव कासावीस झालेली अवस्था .घामट , घामड वि. ओंगळ ; अस्वच्छ ; घाणेरडा ; गैदी ; ज्याच्या अंगाला नेहमीं घाम येऊन घाण येते असा ; मलिन घामटघाण , घामठाण , घामष्टाण , घामसाण स्त्री. घामाची घाण , दुर्गंध . [ घाम + घाण ] घामटा पु. ( कों . ) अति श्रमामुळें आलेला घाम ; निढळाचा घाम . ( क्रि० काढणें ; निघणें ).अतिशय श्रमाची अवस्था ; पिठ्ठा पडणें . [ घाम ] घामाझोकळ वि. ( व . ) घामानें डबडबडेला ; घामाघूम . ( क्रि० होणें ). पन्नास दंड व पन्नास बैठका मारल्यानें तो घामाझोकळ झाला . घामावणें , घामेजणें , घामैजणें , घामेणें अ.क्रि. ( राजा . ) श्रमादिकांमुळें शरीर घामानें युक्त होणें . ऐसा मीचि एक जगीं । जया नाना कर्मांची वज्रांगी । तेणें वियोग दु : खाचिया आगी । तनु घामैजेना ॥ - ज्ञाप्र ११३४ . धाके धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें । - एभा १० . ८ . श्रमी होणें ; श्रमानें थकणें , शिणणें . नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्ती । घामेजेना । - ज्ञा १३ . ३४८ . ३ ( ल . ) द्रवणें ; कींव , दया येणें ; हृदयास पाझर फुटणें . चित्तीं अंध म्हणे सुत शत वधितां , लेशही न घामेला । - मोआश्रम १ . २२ . [ घाम ] घामेला , घामेल वि. घामानें डबडबलेला ; घाम आलेला . ये उठुनिहि घामेला , जनभावी वांचला जरि मघां मेला । - मोकृष्ण ३६ . १० . घाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाम सुटणेंघाबरणेंबावरणेंभीति वाटणेंधास्तीने अंगाला दरदरून घाम येणें. ‘राघोबा दादांना हे भाषण ऐकतांच घाम सुटला.’ -इंप ६७. घाम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun सूर्यको किरणको विस्तार Ex. जाडो मौसममा घाम राम्रो लाग्छ ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रापWordnet:asmৰʼদ bdसानदुं benরোদ gujતાપ hinधूप kasتاپھ kokवत malവെയില് marउन्ह mniꯅꯨꯡꯁꯥ oriଖରା panਧੁੱਪ sanआतपः tamசூரியஒளி telఎండ urdدھوپ , گھام , سورج کی تیز روشنی See : सुर्य Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP