Dictionaries | References ट टणक Script: Devanagari See also: टणकभाग , टणकारा Meaning Related Words टणक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : घट टणक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭaṇaka a Hard, firm, solid. 2 fig. Hardy, ever healthy and strong. 3 Hale, hearty, strong. 4 Large, big, great. Ex. नाहीं वर्ण याती समानच केली ॥ ट0 धाकुली नारायणें ॥.ṭaṇaka m टणकारा m टणकभाग m Exhaustion from labor; spentness, faggedness, jadedness. v ये. टणक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Hard, firm, solid. Hardy. Hale, hearty, strong. m टणकभाग m Exhaustion from labour; spentness, faggedness, jadedness.v ये. टणक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. घट्ट , बळकट , मजबूत ;वि. कठीण , कडक , कणखर , फोडायला कठीण . टणक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कडक टणक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कठिण ; दृढ ; भरीव ; निबर ; कडक . २ ( ल . ) तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती विठ्ठलीं । - तुगा ३५५ . ३ खणखणीत ; खडखडीत ; निरोगी . ४ प्रचंड ; मोठा ; स्थूल गंभीर . ऐसा टणकु सिंहनादु । - गीता १ . ७५५ . [ घ्व ] पु. श्रमामुळें आलेला थकवा ; शीण ; भागवटा ; बेजारपणा . ( क्रि० येणें ). आतां आला असे टणक । निद्राकरी उगाची । - भवि ३२ . ३८ . [ ठणक ] टणकणें , टणकारणें , टणकणें भागणें - अक्रि . पुष्कळ श्रमानें ग्लानी येणें ; थकणें ; दमणें ; श्रमी होणें ; शीण येणें . Related Words टणक सुका टणक hard substantial solid strong hard anodizing hard buffing hard variety hard core (in non-response) hard wood बठ्ठर राकट टवसण harder कन्नक खडिया toughened glass कळऊंस कळक्या दाठरणे दाढरणे चोराक जीब घटि्ट सटसटीत जारट ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी उकडवणे बुटबुटीत टण टणदिनीं चरबरीत खडसा टणकभाग निबर खुडखुडीत गणंग कापा खडस रांकट मुरुम प्लॅस्टर धोड टणकन टणकर टणकारा टणदिशीं tough सकत काटक कडंग मुकण मुकणा चोपटणें देवदार टचटचीत टणका ठांस ठोंबरा ठोमरा रंठ कवठ कचकचीत कठीन बेहाडा प्लेट चरचरीत ताठर ठास ठेवण कठिण जून माण चोपणें रठ सख्त कठीण कडक खूर कांडे काप गोळी घोटाळणें जुना दाबणे बेहडा बोरा गार कनक घटी सुपारी लांकूड लाकूड लोखंड चोप soft कठोर दाटणे टाळू वृध्द सक्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP