Dictionaries | References क कठिण Script: Devanagari See also: कठीण , कठीन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कठिण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ अवघड ; अशक्यप्राय ; दुष्कर . २ संकटपूर्ण ; आपदग्रस्त ; कष्टपद ( गोष्ट , बनाव , प्रसंग ). ' कठिण समय येतां कोण कामासि येतो .' - र १० . ३ घट्ट ; बळकट ; टणक ; नरम नव्हे असें ; जें ; तोडण्यास बळ लागतें असें . ' लोंखड कठीण असतें .' ४ करण्यास वाईट . ' ही गोष्ट ( चोरी ) कठीण आहे !' ५ दुःखप्रद ; सोसण्यास अवघड ; जिवावरचें मरणप्राय ( आजार , रोग , स्थिति ). ६ कुर ; कठोर ; दयाशुन्य ( माणुस कृत्य ). ७ मनास लागेल असें ; कडक ; कठोर ( शब्द , भाषण ). ' आपलें झांकी अवगुण । पुढिलास बोले कठिण । ' - दा ५ . ३ . ९२ . ' वचन जयाचें कठीण । तो येक पढतमुर्ख ॥ ' - दा . २ . १० . ११ . ८ समजण्यास अवघड ( ग्रंथ , अभ्यास , व्यवहार ). ( सं . कठिन ; गु . सिं . कठण ; पं ; कट्न - न )०वाटणें अवघड वाटणें ; दुःख होणें . - नोत्तर - न . ( काव्य ) दुर्भाषण ; शिवीगाळ ; निर्भर्त्सना . ' म्हणोनि भांडे दिवस रात्र । कठोनित्तर बोलत । ' ( कठिण + उत्तर )०मर्जी स्त्री. गैरमर्जी ; इतराजी .०वर्ण पु. ट वर्ग आणि जोडाक्षरे . Related Words कठिण कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग कठिण समय येतां कोण कामासि येतो कठिण परिश्रम चितेपेक्षां चिंता कठिण तवईपेक्षा अवई कठिण उंबरघाट सुटणें महा (कर्म) कठिण अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते milk stone scirrhus cancer hard pan जड वाटणें बिरुस case hardened steel hard palate hard chancre एखाद्यावर समय पडणें एखाद्यावर समय येंणें कौलु scleredema वर बाजू बेतणें जीव कोंडाळणें बाजू अंगावर येणें भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते जड सांगणें बसई बिगट देतां नये ठाव, धरतां नये वाव खरबठ्ठर खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते कन्नक औचाट सांगण्यात करण्यांत पुष्कळ फेर असतो रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्याची मंदी मद्द फैलावर घेणें फैलावर धरणें खडकाळ खडकळी असमजुती असमजुत्या दगडाशीं भांडणें नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥ hard bast खसलती खसालती उधवटां कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास कर्या कौरची क्षमेसारखें तप नाहीं कुबल सक्कस अश्मीभूत असहानु आजारपण अरकसलें जिवावरचें अधण उतरणें ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रंजयति । दाठर दाठरणे दाढरणे जटिली क्रिया तिघावरचा आरा, लावील कोण थारा टांस ठसदिनीं ठसदिशीं मरणाला रात्र आडवी करणें फिरंगी लोह बरकसलें निकंठ एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है अलंघनीय भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल hard water आसतुटी ओठा जाळ (काळ), पोटा काळ अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अतर्प्य अनिरुप अपटी देणें झळम झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें दगडास पाझर फुटणें लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास मालियेत म्हातारी निबर, कवटाळी जबर देताम दिवाळी, अगर शिमगा देताम दिवाळी, उलट शिमगा देताम दिवाळी, घेतां शिमगा निकुटणे पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती? खबेड खडकळ खडकाळी जारट रंठ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP