Dictionaries | References

खडकाळी

   
Script: Devanagari
See also:  खडकल , खडकळ , खडकाळ , खडकाळ खडकळी , खडकील , खडकुत , खडकूळ

खडकाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bed or sheet of rock; a rocky plateau: also a rocky place gen.
   khaḍakāḷa or ḷī a rocky--ground, a place.

खडकाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   rocky.

खडकाळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाषाणयुक्त जमीन   Ex. खडकाळीवर शेती करणे कठीण असते
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical place)place)">स्थान (place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

खडकाळी

  स्त्री. दगडाळ काळी जमीन . ही नेहमीच्या काळ्या चिकण जमीनीपेक्षां कमी सुषीक असतें , तरी हींत ओलावा चांगला राहतो व कसण्याला जड जात नाहीं .
  स्त्री. दगडाळ ; खडकाचा किंवा कठिण पृष्ठभाग ; मैदानाचा माथा , जागा ; पाषाणयुक्त जमीन ; कातळमय पृष्ठभाग . २ ( ल .) गोंधळाचा मुद्दा ; कठिण गोष्ट ; शंकास्थान ; समजावयास कठिण स्थळ . - वि . दगडाळ ; धोंड्यांनीं युक्त . ( खडक + सं . आलय किंवा आळ प्रत्यय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP