Dictionaries | References

चितेपेक्षां चिंता कठिण

   
Script: Devanagari

चितेपेक्षां चिंता कठिण

   काळजी ही अत्‍यंत कष्‍टदायक आहे. मरणहि तीपेक्षां सुसह होते. पण काळजीने मनाला त्‍यापेक्षां अधिक दुःख होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP