Dictionaries | References

केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी

   
Script: Devanagari

केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी

   एखादी गोष्‍ट करावयाची असा मनात जर आपण पक्‍का निश्र्चय केला व तो निर्धाराने पाळला, तर परमेश्र्वरसुद्धां काळजी लागून आपणांस साहाय्य होतो व आपण निश्र्चय पार पाडण्याच्या कामांत आपणांस मदत करून आपले कार्य सिद्धीस नेतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP