Dictionaries | References

आपल्या चाडें, पासली पडे

   
Script: Devanagari

आपल्या चाडें, पासली पडे

   एखादी व्यभिचारी स्त्री कामासक्त झाल्यामुळे वाटेल त्याच्याजवळ व्यभिचार करण्यास प्रवृत्त होतो
   त्यात तिचा हेतु स्वतःचा काम भागवून घेण्याचा असतो, त्याला सुख देण्याचा नसतो व त्यामुळे पुढील परिणामासहि त्या पुरुषाच्या ऐवजी ती स्त्रीच जबाबदार असते. तु०- ‘आपल्या खाजे फळती०’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP