Dictionaries | References

आपल्या चेप्या दुसर्‍या फुला

   
Script: Devanagari

आपल्या चेप्या दुसर्‍या फुला

   एखादा जिन्नस आपणास घ्यावयाचा असला म्हणजे माप दाबून भरावयाचे व दुसर्‍यास द्यावयाचा असला म्हणजे पोकळ भरावयाचे. स्वतःच्या मात्र फायद्याकडे पहावयाचे व दुसर्‍याचा तोटा करण्याची इच्छा बाळगावयाची. पाठभेद-आपल्या चेप्या, दुसर्‍याला फुल्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP