Dictionaries | References

(आपल्या) पावलापुरतें पहाणें

   
Script: Devanagari

(आपल्या) पावलापुरतें पहाणें

   दुसर्‍याच्या सुखदुःखाकडे दुर्लक्ष असणें
   केवळ आपल्यापुरतें पहाणें
   स्वाथीं असणें. व्यापक दृष्टि, विचार नसणें. ‘किती ग तूं अगदीं पावलापुरतं पहाणारी आहेस।
   आमच्या इंदूचे शिक्षण
   पा १३६

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP