Dictionaries | References

आपल्या पोळीवर दाळ ओढणें

   
Script: Devanagari

आपल्या पोळीवर दाळ ओढणें

   स्वतःचाच फायदा करून घेणें
   स्वार्थीं. आपलपोटे बनणें. आपल्याच पोळीवर तूप ओढणें. असहि पाठ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP