Dictionaries | References

सूर ओढणें

   
Script: Devanagari

सूर ओढणें

   गाणाराच्या सुराची साथ करणें.
   पाठिंबा देणें
   पहिला म्हणाला असेल तसें म्हणणें
   अनुवाद करणें. ‘ सूर ओढण्याला त्यानें त्याला नोकर म्हणून ठेवला.’ -कोकि. ५४८

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP