Dictionaries | References

वस्त्र कांटयावर घालून ओढणें

   
Script: Devanagari
See also:  वस्त्र कांटयावर घालणें

वस्त्र कांटयावर घालून ओढणें     

वस्त्र कांटयांवर घातलें किंवा त्यावरुन ओढलें तर फाटल्या शिवाय कसें राहील ? यावरुन जाणून बुजून नाशास प्रवृत्त होणें. ‘ दुर्योधन दुःशासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं। त्यांत मरेनचि शिरतां कांटयांवरि घालितां चिरे पट की॥ ’ -मोविराट ३.४१. कांटयांवर घालणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP