Dictionaries | References

कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें

   
Script: Devanagari
See also:  कानांत तुळशी (पत्र) घालणें

कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें

   [ऐहिक गोष्‍टी कानांत शिरू नयेत व कान शुद्ध पवित्र राहावेत म्‍हणून कानांत तुळशीची पाने घालतात. यावरून] १. ऐकू येत नाही असे भासविणें
   १. ऐकू येत नाही असे भासविणें
   ऐकले न ऐकलेसे करणें
   दुर्लक्ष करणें. २. उपरति झाल्‍यासारखे दाखविणें
   विरक्तीचे सोंग आणणें. ‘कर्नल बार यांनी कानांत तुळशीपत्र घालून इंदोरचा कारभार सब ठीक है म्‍हणणें शोभत नाही.’-विक्षिप्त ३.२३५.-मोर प्रहसन १२.-गांगा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP