Dictionaries | References

पडे झडे, मूल वाढे

   
Script: Devanagari

पडे झडे, मूल वाढे     

(व.) एखादें मूल पडलें असतां म्हणतात. मूल लहान असतां केव्हां तरी पडावयाचेंच
त्याबद्दल काळजी करण्याचें कारण नाहीं. त्यास नाचण्या बागडण्यास मोकळीक दिलीच पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP