Dictionaries | References

अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें

   
Script: Devanagari

अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें

   थोडें व सामान्यतः सहज पचेल असें फार स्निग्ध व जड नाहीं असें अन्न खाल्लें असतां मनुष्य निरोगी राहून त्याचें आयुष्य वाढतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP