Dictionaries | References

आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे

   
Script: Devanagari

आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे

   मनुष्याने आपल्या जीवितामध्ये आपणास मरणोत्तर कोणती गति मिळेल, यासंबंधी विचार मनांत बाळगावा. काही तरी परमार्थ-साधन आयुष्य आहे तोंच करावे. केवळ ऐहिक गोष्टींच्याच विचारात सर्व आयुष्य व्यर्थ घालवूं नये.- इसं ८. ‘यावज्जीवेन तत्कुर्यात् येनामुत्र सुखं वसेत्।’ -हितो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP