Dictionaries | References

शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे

   
Script: Devanagari

शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे

   शेजारणीनें आपणांस एखादा पदार्थ दिला तर तो ती थोडाच देते
   त्यामुळें मनाचें समाधान न होतां उलट तो पदार्थ खाण्याची इच्छा मात्र वाढते. चुटमुटकी गोष्ट मिळाली तरी तीमुळें समाधान न होतां उलट असंतोष मात्र वाढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP