Dictionaries | References ह हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । Script: Devanagari Meaning Related Words हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 थोर पराक्रमी मनुष्य आपलें कार्य साधून जातो व मग हलकट लोक मागून विनाकारण आरडाओरड करीत असतात. ‘ हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी, हाकांनीं नभ भरलें, जाय सुरांच्याहि नाद हा कानीं ॥ ’ -मो-रुक्मिणी विवाह कथा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP